१. पत्ता :-
२. फोन नं :-
महत्वपूर्ण सूचना
- अनुग्रह देण्याच्या अगोदर दोन दिवस परान्न वर्ज करावे.
- अनुग्रहाच्या दिवशी उपवास धरावा.
- अनुग्रहासाठी लागणारे साहित्य, सामुग्री कोणीही वेगवेगळे आणू नयेत.
- प्रत्येकाने आपले आंघोळीचे साहित्य बरोबर आणावे.
- अनुग्रहानंतर दर गुरुवारी संध्याकाळी ८ वाजता सत्संगाला हजर रहावे.
- दत्तजयंती,गुरुपोर्णिमा,पुण्यतिथी ,अनंत चतुदर्शी इतर उत्सवास हजर रहावे.
- अनुग्रहासाठी लागणारा किमान खर्च ५००/- अनुग्रहापूर्वी जमा करावा.( गुरुदक्षिणा वेगळी देण्याची गरज नाही ).
- ..................कृपया वरील फार्म जमा करावे .
- अध्यात्मिक पुस्तके वाचण्यासाठी पुस्तकसूची माहिती करून घ्यावी.
श्री गुरुवर्य सत्पुरुष मिलिंदमहाराज
‘अवधुत,सर्वे नं.४८/३,गणेशनगर,वडगाव शेरी,पुणे ४११०१४
फोन नंबर :- 7774084442
Email-Id:-milind.bhosure@ gmail.com