"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा " , "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त","ॐ भूर्भुवः स्वः तत्स॑वि॒तुर्वरेण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि धियो॒ योनः प्रचो॒दया॑त् "
II श्री II

" सत् स्वरूप ज्ञानमार्ग ग्रंथालय"

अवधूत सर्वे न. ४८ /३ गणेश नगर वडगाव शेरी पुणे १४ .

सभासदाचा अर्ज

क्रमांक :-

दिनांक :-

  • १)सभासदाचे पूर्ण नाव :-
  • २)पत्ता:-
  • ३) वय:-व्यवसाय:-
  • ४)दुरध्वनी:- निवास मोबाईल:-
  • ५)वाचनाचे आवडीचे विषय:-
  • ६)सभासदत्व :-.कायम /मासिक / त्रैमासिक / सहामाही / वार्षिक
  • ७)सोबत वर्गणी रु:-अनामत रकम रु :- जमा करत आहे.
  • मी ग्रंथालयाचे नियम वाचले असून मला ते मान्य असून त्याचे मी पालन करीन कृपया मला सभासद करून घ्यावे हि विनंती.
  • सभासदाची सही
  • व्यवस्थापकाची सही


महत्वपूर्ण सूचना

  • 1) सभासद झाल्याशिवाय पुस्तकांची देवाण –घेवाण करता येणार नाही .
  • 2) सभासदाने समक्ष स्वत पुस्तकाची देवाण घेवाण करावी .
  • 3) एकदा घेतलेले पुस्तक आठ दिवसात परत केले पाहिजे .
  • 4) पुस्तक हरवल्यास किवा फाटल्यास / खराब झाल्यास त्याची पूर्ण किमत द्यावी लागेल.
  • 5) सभासदांनी पुस्तक वाचनाचा उपयोग फक्त स्वत साठीच करावा, इतरांना वाचनासाठी परस्पर देऊ नये .
  • 6) वेळ सकाळी ८ ते १ सायंकाळी ४ ते ९ वा .
  • दर सोमवारी सुट्टी राहील .
  • पुस्तके योग्य रीतीने वापरावी , तसेच पुस्तके सुस्थितीत ठेवण्यासाठी सहकार्य करावे ,
  • अध्यात्मिक पुस्तके वाचण्यासाठी पुस्तकसूची माहिती करून घ्यावी.
व्यवस्थापक


संदर्भ ग्रंथ


  • १) गुरुचरित्र ग्रंथ
  • २) दीपरतनाकर ग्रंथ
  • ३) ब्रम्हसाक्षातकार
  • ४) शिवस्वरोदय
  • ५) जुनी गुरुकिल्ली
  • ६) सिद्धांतबोध
  • ७) मुलस्तंभ ग्रंथ
  • ८) पवनविजय
  • ९) शास्त्र असे सांगते
  • १०) मला भगवंत हवा
  • ११) बोधगुटीका
  • १२) कबीर के दोहे
  • १३) दासबोध ग्रंथ
  • १४) नवनाथ ग्रंथ
  • १५) ज्ञानेश्वरी ग्रंथ
  • १६) तुकाराम गाथा
  • १७) हरीविजय ग्रंथ
  • १८) ज्ञानदेव हरीपाठ सनद
  • १९) भगवतगीता ग्रंथ
  • २०) उघड पिंडब्रम्हांड
  • २१) पिंडब्रह्मांडाची ऊघड गुरुकिल्ली
  • २२) षढचक्र
  • २३) रामायण ग्रंथ
  • २४) एकनाथभागवत ग्रंथ
  • २५) रामविजयग्रंथ
  • २६) पांडव प्रताप ग्रंथ
  • २७) काशीखंड ग्रंथ
  • २८) भक्तीविजय ग्रंथ
  • २९) योगवशिप्ठ ग्रंथ
  • ३०) पातंजल योगदर्शन
  • ३१) ४ वेद
  • ३२) चाणक्यनीती
  • ३३) सहदेवभाडळी
  • ३४) सांखदर्शन
  • ३५) कहत कबीर
  • ३६) नासिकेत ग्रंथ
  • ३७) शिवलिलामृत ग्रंथ
  • ३८) संस्कुतभाषा परिचय
  • ३९) कथाकल्पतरू
  • ४०)घरचावैद्य
  • ४१) विवेकचूडामणी
  • ४२) विवेकसिंधू
  • ४३) उपनिषदे
  • ४४) कुंडलिनी
  • ४५) पसायदान
  • ४६) वाघभट
  • ४७) चिकित्सा प्रभाकर
  • ४८) गोरक्षसाहिन्ता
  • ४९) पंचरत्नगीता
  • REFERENCE BOOK LIST


  • 1) GURUCHARITRA GRANTH
  • 2) DIPRATNAKAR GRANTH
  • 3) BRAHMASAKSHATKAR
  • 4) SHIVSWARODAYA
  • 5) JUNI GURUKILLI
  • 6) SIDHANTT BODH
  • 7) MULSTAMBH GRANTH
  • 8) PAVAN VIJAY
  • 9) SHASTRA ASE SANGATE.
  • 10) MALA BHAGAWANT HAVA.
  • 11) BODHGUTICA
  • 12) KABIR KE DOHE
  • 13) DASBODH GRANTH.
  • 14) NAVNATH GRANTH
  • 15) DNYANESHAWARI GRANTH
  • 16) TUKARAM GATHA
  • 17) HARIVIJAY GRANTH
  • 18)DNYANADEO HARIPATH SANAD
  • 19) BHAGAWAT GITA
  • 20) UGHAD PIND BRAMHAND
  • 21)PIND BRAMHANDACHI UGHAD GURUKILLI
  • 22) PSHADHCHAKRA
  • 23)RAMAYAN GRANTH
  • 24)EKNATH BHAGWAT GRANTH
  • 25) RAMVIJAY GRANTH
  • 26)PANDAV PRATAP GRANTH
  • 27) KASHIKHAND GRANTH
  • 28) BHAKTI VIJAY GRANTH
  • 29)YOGAVASHISTHA GRANTH
  • 30) PATANJAL YOGDARSHAN
  • 31) 4 VEDYAS
  • 32)CHANAKYANITI
  • 33)SAHADEV BHADALI
  • 34) SANKHA DARSHAN
  • 35) KAHAT KABIR
  • 36) NASIKET GRANTH
  • 37) SHIVLALA AMRUT GRANTH
  • 38) SANSKRUT BHASHA PARICHAYA
  • 39) KATHA KALPTARU
  • 40)GHARACHA VAIDYA
  • 41)VIVEK CHUDAMUNI
  • 42) VIVEK SINDHU
  • 43)UPNISHADE
  • 44) KUNDALINI
  • 45)PASAYDAN
  • 46)WAGHBHAT
  • 47) CHIKITSA PRABHAKAR
  • 48)GORAKSHA SANHINTA
  • 49)PANCHARATNA GITA
  • ग्रंथालय


    Mala Bhagwant Hava
    Bodh Gutika
    Satsang Book
    Swaroop Tatvadyan

    Shabdgandh Final