"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा " , "दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा , अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त","ॐ भूर्भुवः स्वः तत्स॑वि॒तुर्वरेण्यं॒ भर्गो॑ दे॒वस्य॑ धीमहि धियो॒ योनः प्रचो॒दया॑त् "

Hindu Astrology


–राहूचा अशुभ काळ –

पुढे प्रत्येक वारी राहूचा अशुभ काळ कोणत्या वेळी आहे त्याचा कालावधी दिलेला आहे.हा कालावधी प्रवास,प्रयाण,नवीन व्यवहार,सरकारी कामे,महत्वाच्या गाठीभेटी इ. कामांसाठी वर्ज्य करावा.

रविवार – सायं. ४ ll ते ६
सोमवार- सकाळी ७ ll ते ९
मंगळवार – दुपारी ३ ll ते ४
बुधवार – दुपारी १२ ll ते १
गुरुवार – दुपारी १ ll ते ३
शुक्रवार – सकाळी १० ll ते १२
शनिवार – सकाळी ९ llते १०

....... श्री गुरुवर्य सत्पुरुष मिलिंदमहाराज

– होरा कोष्टक –

दिवसा शिंवलिखित पहावयाचे कोष्टक
तास रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
१ ll उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चंचल काल
१ ll चंचल काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ
१ ll लाभ शुभ चंचल काल उद्वेग अमृत रोग
१ ll अमृत रोग लाभ शुभ चंचल काल उद्वेग
१ ll काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चंचल
१ ll शुभ चंचल काल उद्वेग अमृत रोग लाभ
१ ll रोग लाभ शुभ चंचल काल उद्वेग अमृत
१ ll उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चंचल काल
– होरा कोष्टक –

रात्रौ शिंवलिखित पहावयाचे कोष्टक
तास रवि चंद्र मंगळ बुध गुरु शुक्र शनि
१ ll शुभ चंचल काल उद्वेग अमृत रोग लाभ
१ ll अमृत रोग लाभ शुभ चंचल काल उद्वेग
१ ll चंचल काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ
१ ll रोग लाभ शुभ चंचल काल उद्वेग अमृत
१ ll काल उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चंचल
१ ll लाभ शुभ चंचल काल उद्वेग अमृत रोग
१ ll उद्वेग अमृत रोग लाभ शुभ चंचल काल
१ ll शुभ चंचल काल उद्वेग अमृत रोग लाभ

....... श्री गुरुवर्य सत्पुरुष मिलिंदमहाराज